pankaja munde
sakal
बीड: काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत, ‘मी सध्या निवृत्त होणार नाही, तर दोन-चार जणांना निवृत्त केल्यानंतरच निवृत्त होईन,’ असा थेट आणि सूचक इशारा भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.