

Villagers Stop Pankaja Munde in Latur Over Alleged Snub to B. R. Ambedkar, Video Goes Viral
esakal
Viral Video: लातूर जिल्ह्यातील जानवळ गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांना ग्रामस्थांनी थांबवले. हा प्रकार इतका तीव्र होता की, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.