
Pankaja Munde
sakal
बीड : पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान भक्तिगडावर (सावरगाव घाट, ता. पाटोदा) येथे गुरुवारी (ता. दोन) होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू असून राष्ट्रसंत भगवानबाबांचे आशीर्वाद, जनशक्तीचे दर्शन घेण्यासाठी येत आहे, आपणही या, असे आवाहन त्यांनी केले आहे.