Pankaja Munde : राख वाहतुकीचा मुंडे घेणार आढावा

Beed News :पर्यावरण, वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे शुक्रवारी (ता. ७) बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरणीय समस्यांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत अवैध वाळू उपसा, परळीतील राख वाहतूक आणि गौण खनिज उत्खननामुळे होणारा प्रदूषण व पर्यावरणीय नुकसान यावर चर्चा होईल.
Pankaja Munde
Pankaja Mundesakal
Updated on

बीड : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अवैध वाळू उपसा, परळीतील राखेच्या वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, अवैध गौण खनिज उत्खननामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या सर्व विषयांवर शुक्रवारी (ता. ७) पर्यावरण, वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com