Pannalal Surana: पन्नालाल सुराणा यांनाच मागितलेली लाच, विधानसभेत मुद्दा गाजला; नेमकं काय घडलं होतं?

Veteran Socialist Leader Pannalal Surana Passes Away at 93: पन्नालाल सुराणा हे मूळचे सोलापुरातल्या बार्शीचे होते. शालेय जीवनात ते राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला.
pannala surana

pannala surana

esakal

Updated on

Dharashiv News: राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ समाजवादी विचारवंत, नळदुर्ग येथील 'आपलं घर' प्रकल्पाचे आधारवड, असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान पन्नालाल (भाऊ) सुराणा यांचे मंगळवारी (ता.दोन) रात्री निधन झाले. सन २०२२ मध्ये आपलं घर बालगृहाचे अनुदान थकल्यानंतर पन्नालाल सुराणा हे महिला आणि बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना भेटले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांने लाच मागितल्याच्या प्रकरणामुळे पन्नालाल सुराणा हे चर्चेत आले होते. वयोवृद्ध समाजसेवकास लाच मागणाऱ्या अधिकाऱ्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका होऊन विधानसभेत हा मुद्दा गाजला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com