Paradh News: पारधमध्ये ११ हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव! महर्षी पाराशर महाराज मंदिर परिसर उजळला; तीन वर्षांची परंपरा कायम

Paradh Continues Its Three Year Tradition of Diwali Deepotsav: एक-दोन नव्हे, तब्बल ११ हजार दिव्यांचा झगमगाट! पारधमध्ये दीपोत्सवाचा भक्तिमय सोहळा
Paradh News 11000 Diyas Light Up Maharshi Parashar Maharaj Temple During Grand Diwali Deepotsav Celebration

Paradh News 11000 Diyas Light Up Maharshi Parashar Maharaj Temple During Grand Diwali Deepotsav Celebration

esakal

Updated on: 

पारध: दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त पारध येथे गेल्या तीन वर्षांपासून दीपोत्सवाची भक्तिमय परंपरा अखंड सुरू आहे. येथील महर्षी पाराशर महाराज मंदिर परिसरात तब्बल अकरा हजार दीप प्रज्वलित करून शनिवारी (ता. सात) दीपोत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Loading content, please wait...