- धनंजय शेटे
भूम - परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भैया मोटे पुढील काळामध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे भूम तालुक्यामध्ये चर्चेला उद्यान आले आहे. तिन्ही तालुक्यामध्ये बैठका झाल्याचे चर्चेली जात आहे. येत्या ५ ऑगस्ट किवा ९ ऑगस्ट रोजी प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे.