
Crop Damage
sakal
धनंजय शेटे
भूम : परंडा मतदारसंघांमध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना मात्र परंडा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत ,धनंजय सावंत किंवा मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते नुकसान पाहणी करताना मात्र दिसत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .