Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Delay in Labour Welfare Scheme Claims in Paratur: परतूर तालुक्यात बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत अनेक क्लेम वर्षानुवर्षे रखडलेले; नवीन नोंदणी व नूतनीकरणाचे अर्जही प्रलंबित; कामगार नाराज
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

परतूर: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ३२ पेक्षा अधिक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांद्वारे गरजू कामगारांना आर्थिक मदत, शिक्षण, आरोग्य, निवास तसेच सामाजिक सुरक्षेशी संबंधित विविध लाभ देण्याचा उद्देश आहे.

मात्र, परतूर तालुक्यात या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केलेले क्लेम, नवीन नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने मजूर वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com