Parbhani Borewell Rescue: परभणीत थरारक घटना! १५ फूट खोल कूपनलिकेत पडला तीनवर्षीय चिमुकला; दोन तासांनी सुखरूप सुटका

Three Year Old Boy Rescued From 15 Feet Deep Borewell in Parbhani: कौसडीतील शेतात खेळताना बंद कूपनलिकेत पडलेल्या तीनवर्षीय बालकाला गावकरी, प्रशासन व बचाव पथकाच्या दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढत अनर्थ टळला
Parbhani Borewell Rescue Operation Saves Three Year Old Boy After He Falls 15 Feet Deep in Kausadi Village

Parbhani Borewell Rescue Operation Saves Three Year Old Boy After He Falls 15 Feet Deep in Kausadi Village

sakal

Updated on

बोरी (जि. परभणी) : कौसडी येथे एका शेतात खेळताना बंद कूपनलिकेत तीनवर्षीय बालक पडल्याची घटना आज घडली. गावकरी व प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून दोन तासांनंतर बालकास सुखरूप बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com