Parbhani Congress workers and farmers stage a protest demanding drought relief and full crop insurance compensation.
esakal
परभणी: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या, ज्ञानेशकुमार राजीनामा द्या, सरकार तुपाशी जनता उपाशी अशी घोषणाबाजी करीत परभणी तालुका काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता.१५) धरणे आंदोलन करण्यात आले.