Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन
Parbhani Crime: दारू पाजून फसवणूक करत शेती हडप केल्याच्या मानसिक तणावातून एका तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ताडकळस, (ता.पूर्णा, जि. परभणी) : दारू पाजून फसवणूक करत शेती हडप केल्याच्या मानसिक तणावातून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.