

Parbhani Election
sakal
परभणी : मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी कोणत्या प्रभागात कुठल्या संवर्गासाठी जागा आरक्षित होणार यासाठी ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. बहुतांश पक्ष, मातब्बर उमेदवार या आरक्षण सोडतीच्या प्रतीक्षेत असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने पटावरील सोंगट्या हलविण्यास सुरवात होणार आहे.