Parbhani News: विहिरीत उडी मारून विद्यार्थ्याने संपवले जीवन
Parbhani Crime: परभणीतील नागठाणा गावात वडिलांच्या कर्जाच्या चिंतेत विद्यार्थी योगेश मोगलने विहिरीत उडी मारून जीवन संपवले. शेती, कर्ज आणि शिक्षणावरती भावनिक दबाव या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त झाली.