Sugarcane Fire, :अकरा एकरांतील ऊस आगीत भस्मसात ;दुष्काळात जिवापाड जपलेल्या पिकाचे मोठे नुकसान

Short Circuit, Parbhani Farmers Losses : परभणी तालुक्यातील पाथरा शिवारात डीपीतील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ११ ते १२ एकरांतील उसाचे नुकसान झाले. दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि पैशांची जुळवाजुळव करून जगवलेल्या पिकाला फटका बसल्याने बाधित शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
A short circuit sparked a fire that damaged sugarcane crops in Pathra village in Parbhani district.

A short circuit sparked a fire that damaged sugarcane crops in Pathra village in Parbhani district.

esakal

Updated on: 

लिमला,: यंदा दुष्काळी परिस्थितीत जिवाचे रान करून जिवापाड जपलेल्या ११ ते १२ एकरांतील उसाला डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून मोठे नुकसान झाले. सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास वझूर-पिंगळी रस्त्यालगत पाथरा (ता.परभणी) शिवारात हि घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com