Parbhani Violence: तोडफोड करणाऱ्यांना उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत अटक झाली नाही तर...; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

दलित वस्तीवर सुरु असलेलं कोम्बिंग ऑपरेशन तातडीनं थांबवण्याची मुख्यमंत्री फडणवीसांकडं मागणी
Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar.
Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar.esakal
Updated on

Parbhani Violence: परभणी हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपलं बोलणं झालं असून त्यांना दलित वस्तीवर सुरु असलेलं कोंबिंग ऑपरेशन तातडीनं थांबवावं अशी मागणी केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. तसंच उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत जर तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक व्हायला हवी, नाहीतर गंभीर इशाराही त्यांनी दिला. ट्विट करुन प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com