Parbhani News: परभणीत भाजपचा ऐतिहासिक झेंडा; बोर्डीकरांचा मास्टरस्ट्रोक

BJP Secures Historic Win in Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्हा परिषदेत मेघना बोरडीकर यांच्या रणनीतीमुळे भाजपचा पहिल्यांदाच विजय झाला. महाविकास आघाडीचा डाव उधळत सत्ता काबीज करण्यात यश आले
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: शेवटच्या क्षणापर्यंत सत्तासमीकरणांचा खेळ रंगत ठेवणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत अखेर निर्णायक चाल खेळत पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी विरोधकांच्या महाआघाडीचा फुगा फोडला. राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेसेना, काँग्रेस आणि अपक्षांची बांधलेली मजबूत भिंत एका झटक्यात कोसळवत भाजपने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यात यश मिळविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com