Parli Agriculture Office: परळीच्या कृषी अधिकाऱ्याची राज्यात बाजी; कीड-रोगांची २ हजार ४७४ छायाचित्रे अपलोड करत पटकावला दुसरा क्रमांक

Maharashtra Ranking for Parli Officer in Crop Pest Image Collection: पिकांवरील कीड-रोगांचे AI करणार निदान; परळीच्या डॉ. अर्चना नागरगोजेंची राज्यात बाजी
Maharashtra Agriculture Department Parli Officer Ranks Second in CHMS Campaign With 2474 Pest and Disease Photographs

Maharashtra Agriculture Department Parli Officer Ranks Second in CHMS Campaign With 2474 Pest and Disease Photographs

sakal

Updated on: 

-लक्ष्मण वाकडे

परळी वैजनाथ : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांवरील कीड व रोगांचे अचूक निदान करता यावे, यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात परळी तालुक्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. CHMS (क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम) अंतर्गत कीड व रोगांच्या छायाचित्र संकलन अभियानात परळीच्या तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना शंकरराव नागरगोजे यांनी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

Loading content, please wait...