

dhananjay munde
esakal
Parli Nagar Parishad Election: राज्यातल्या निवडक नगर परिषद निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे हे ताकदीने आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. तर त्यांच्या विरोधात एकेकाळजे जुने सहकारी दीपक देशमुख लढा देत आहेत. देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत.