Mahadev Munde Case: खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. तीन) परळीत ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासाबद्दल ‘एसआयटी’चे अध्यक्ष आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांना त्यांनी फोन करून माहिती घेतली.
बीड : खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. तीन) परळीत ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासाबद्दल ‘एसआयटी’चे अध्यक्ष आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांना त्यांनी फोन करून माहिती घेतली.