

Special Development Fund Sought for Parli Vaijnath Sunetra Pawar Gives Positive Assurance to Former Mayor
esakal
-लक्ष्मण वाकडे
परळी वैजनाथ : परळी शहरातील अल्पसंख्यांक व अविकसित भागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत विशेष विकासनिधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे केली आहे.