Jalna Crime

Jalna Crime

sakal

Jalna Crime: परतूरात फटाके बाजारात तलवारीने हल्ला; दोन गंभीर जखमी,दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असताना परतूर शहरातील मोंढा भागातील फटाके मार्केटमध्ये फटाके घेताना झालेल्या वादातून तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.
Published on

परतूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असताना परतूर शहरातील मोंढा भागातील फटाके मार्केटमध्ये फटाके घेताना झालेल्या वादातून तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रशांत कदम आणि त्याच्या साथीदारांसह सात ते आठ जणांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com