Maharashtra Flood Tragedy: माळहिप्परगा पाटोदा खुर्द रस्त्यावर पुरात वाहून गेलेल्या; रिक्षामधील प्रवासी गवळे यांची झाडाला लटकून तीन तास मृत्यूशी झुंज
Malhipparga Patoda Khurd Road Accident: जळकोट परिसरात अचानक आलेल्या पूरात रिक्षा वाहून गेल्यानंतर विठ्ठल गवळे झाडावर तीन तास लटकून जिवाची आढळून राहिले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
जळकोट : माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द रस्त्यावर आलेल्या पुरात वाहून गेलेल्या रिक्षामधील प्रवासी विठ्ठल धोंडिबा गवळे यांची तीन तासांनी सुखरूप सुटका करण्यात आली.