shivendrasinhraje bhosale
sakal
उदगीर, (जि. लातुर) - तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती झाली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन शासन करत आहे. शिवाय दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.