Gangapur News : गंगापुरात काँग्रेस आक्रमक; ‘सात दिवसांत कारवाई करा, नाहीतर तहसीलवर धडक मोर्चा’

गंगापुरात पेट्रोल-डिझेल टंचाई, गॅसचा काळाबाजार, कांदा उत्पादकांची लूट
congress agitation in gangapur

congress agitation in gangapur

sakal

Updated on

गंगापूर - तालुक्यातील पेट्रोल-डिझेल व गॅसची कृत्रिम टंचाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट आणि नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गंगापूर तालुका काँग्रेसने बुधवारी (ता. २७) आक्रमक पवित्रा घेतला. तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना तीव्र निषेधाचे निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com