

Beed Protest
sakal
बीड : फलटण (जि. सातारा) येथे आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील डॉक्टर तरुणीला न्याय द्यावा, संबंधित नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शनिवारी (ता. एक) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव ढोक फाटा (ता. गेवराई) तसेच बीड तालुक्यातील चौसाळा येथे रास्ता रोको आंदोलने करण्यात आली.