Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा बळी..! पिंजरा लावण्याची राधाकिसन पठाडे यांची मागणी

फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक व वाघोळा या गावांच्या शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
radhakisan pathade

radhakisan pathade

sakal

Updated on

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक व वाघोळा या गावांच्या शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरांचा बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com