Ardhapur Accident : वारंगा-हादगाव रस्त्यावर पिकअप जीप उलटली; एक ठार पाच जखमी, दोन गंभीर जखमी

वारंगा ते हादगाव रस्त्यावरील सिबद्दरा पाटीजवळ झालेल्या अपघातात अर्धापूर शहरातील सहा जण जखमी झाले असून, यात एकाचा मृत्यू झाला आहे.
pickup jeep accident
pickup jeep accidentsakal
Updated on

अर्धापूर - वारंगा ते हादगाव रस्त्यावरील सिबद्दरा पाटीजवळ झालेल्या अपघातात अर्धापूर शहरातील सहा जण जखमी झाले असून, यात एकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (ता १४) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास पिक अप जीप उलटून अपघात झाला आहे. या प्रकरणी मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातील वाहनात सुमारे ६० ते ७० शेळ्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com