Beed Accident: शिरूरकासार पाथर्डी मार्गावर दुर्घटना; दिंडीत वाहन घुसल्यामुळे महिला ठार, चौघी जखमी
Accident News: दिंडीत पिकअप व्हॅन घुसल्याने महिला ठार, तर चौघी जखमी झाल्याची घटना शिरूरकासार-पाथर्डी मार्गावरील रायमोहा (ता. शिरूरकासार) जवळ रविवारी (ता. पाच) पहाटे घडली.बीड तालुक्यातील कपिलधार ते मानूर अशी दरवर्षी दिंडी निघते. यंदाही ती निघाली आहे. तीत ५० ते ६० भाविक सहभागी झाले आहेत.
बीड : दिंडीत पिकअप व्हॅन घुसल्याने महिला ठार, तर चौघी जखमी झाल्याची घटना शिरूरकासार-पाथर्डी मार्गावरील रायमोहा (ता. शिरूरकासार) जवळ रविवारी (ता. पाच) पहाटे घडली.