

Devlai Property Fraud Plot Sold Without Name On Satbara Record Dairy Businessman Suffers Three Lakh Loss
sakal
छत्रपती संभाजीनगरः दुसऱ्याच्या नावे असलेला देवळाईतील प्लॉट स्वतःच्या मालकीचा असल्याचे दाखवत दूध डेअरी व्यावसायिकाकडून पाच लाख रुपये घेतले. व्यवहारानंतर दुसऱ्याच व्यक्तीचा प्लॉट निघाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले. नंतर आरोपीने दोन लाख रुपये परत केले; मात्र उर्वरित तीन लाख रुपये दिले नाही. त्यामुळे सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.