Hingoli: गुन्हा दाखल झाल्यावर अभियंत्याचा अपघाती मृत्यू, PM आवास योजनेत कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप

FIR Registered in PM Awas Yojana Fund Misappropriation Case: सोनपेठ येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2.58 कोटी रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच अभियंता सागर देशपांडे यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला.
Hingoli

Hingoli

esakal

Updated on

सोनपेठ (जि. हिंगोली): प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थीना वाटपासाठी आलेल्या २ कोटी ५८ लाख रुपयांच्या निधीत अपहारप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सीटी लेव्हल टेक्निकल सेल अभियंता सागर देशपांडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे हा अपघात की घात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com