

PM Narendra Modi Photo
esakal
Modi Old Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९९६ सालचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी हा फोटो आपल्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला. त्यांनी भाजपचं आणि संघाचं कौतुकही केलं. त्यानंतर मात्र भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.