Jalna Crime : गर्भलिंग निदानासाठी मशीन आणली कोठून? मशीन खिशात बसते; पोलिसांसमोर शोधाचे आव्हान

भोकरदन तालुक्यात गोठ्यात अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी चायना बनावटीची मशीन वापरण्यात आली. ही मशीन खिशात बसते.
male female determination machine

male female determination machine

sakal

Updated on

जालना/ भोकरदन - भोकरदन तालुक्यातील गवळीवाडी शिवारातील गोठ्यात अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी चायना बनावटीची मशीन वापरण्यात आली. ही मशीन खिशात बसते. त्यामुळे अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी एवढी छोटी मशीन आणली कोठून आणली याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही संशयितांना तीन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com