

Chhatrapati Sambhajinagar Police Recruitment 2026
esakal
Police Bharti 2026: पोलिस होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं खरं पण भरतीत धावण्यासाठी साधा शूजही नव्हता.. मग तो तसाच चपलेवर धावला. फक्त धावलाच नाही तर त्याने पाच किलोमीटरचं अंतर यशस्वी पार केलं. गरिबी काय असते आणि त्यावर मात करण्याची जिद्द अशी असावी, याचा प्रत्यय छत्रपती संभाजी नगरमध्ये आला. पोलिस भरतीमधला हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.