Bribery Section : पाच हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार चतूर्भूज... गुन्हा दाखल न करण्यासाठी मागीतली होती लाच

Hingoli vigilance team : हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार संजय गोरे यांना एका गुन्ह्यात लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाने पाच हजार रुपयांची लाच घेत असलेल्या गोरेविरोधात कारवाई केली.
Bribe Crime
Bribe Crimesakal
Updated on

वसमत : येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लोकसेवक संजय गोरे यांना एका गुन्ह्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना हिंगोली लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवार ता.५ रंगेहाथ पकडले. ही कारवाई सायंकाळी पाच वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com