

republic day police heart attack video
esakal
Republic Day Police Death : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथील चेकपोस्टवर कर्तव्यावर असताना पोलीस अधिकारी मोहन भीमा जाधव (वय ५५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली.