Dhule Solapur Accident: धुळे-सोलापूर मार्गावर कार अपघातात पोलिसाचा मृत्यू, मध्यरात्री उड्डाणपूल-सर्व्हिस रोडच्या कामाचा अंदाज न आल्यानं दुर्घटना

Police Officer Killed In Dhule Solapur Highway Car Crash: धुळे-सोलापूर महामार्गावरील कन्नडजवळ उड्डाणपूल-सर्व्हिस रोडच्या कामाचा अंदाज न आल्याने कार दुभाजक तोडून मातीच्या ढिगाऱ्यात घुसली; माजी सैनिक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
Dhule Solapur Road Accident Police Officer Killed After Car Driver Fails To Notice Flyover And Service Road Construction

Dhule Solapur Road Accident Police Officer Killed After Car Driver Fails To Notice Flyover And Service Road Construction

esakal

Updated on

कन्नड : धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड शहराजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संभाजी विश्वनाथ कांबळे (वय ५२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते माजी सैनिक होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com