
Rana Jagjit Singh Patil
Sakal
धनंजय शेटे
भूम : तुळजापूरचे आमदार राणा जगदीतसिंह पाटील यांचे भूम परांडा तालुक्यात अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत तीन दौरे झाले असून दोन्ही तालुक्यात राजकीय पकड मजबूत करण्यासाठीच दौरे झाल्याचे राजकीय चर्चा चालू असल्याचे बोलले जात आहे .