Maharashtra Politics : माजी आमदार समन्वय समिती बैठकीत सकारात्मक चर्चा; अध्यक्ष ॲड. विजयराव गव्हाणे यांची माहिती

Maharashtra News : माजी आमदार समन्वय समितीची बैठक शुक्रवारी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी आमदारांच्या निवृत्ती वेतनासह इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती ॲड. विजयराव गव्हाणे यांनी दिली.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssakal
Updated on

परभणी : माजी आमदार समन्वय समितीची बैठक शुक्रवारी (ता.२८) विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी आमदारांच्या निवृत्ती वेतनासह इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. विजयराव गव्हाणे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com