

Marathwada Rain
sakal
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पहिल्या दिवशी झालेल्या पावसानंतर मराठवाड्यात शुक्रवारी (ता. २४) ठिकठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांसह वाहनधारकांची धावपळ उडाली. छत्रपती संभाजीनगरात दुपारी शिडकावा झाला.