

Prajakta Sanjay Dane scores an impressive 147 marks in the TAIT examination and secures selection as a teacher in Zilla Parishad Palghar through the Pavitra Portal recruitment process.
Sakal
कायगाव : महाराष्ट्र शासनाच्या पवित्र प्रणाली (Pavitra Portal) मार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत कु. प्राजक्ता संजय दाणे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेत तब्बल १४७ गुण प्राप्त करत तिने जिल्हा परिषद पालघर अंतर्गत प्राथमिक,माध्यमिक शिक्षिका पदावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.