

Prakash Ambedkar
sakal
जालना : ‘आज धर्म नव्हे तर ओबीसी संकटात सापडला आहे. ओबीसी समाजाने आता जागरूक होऊन आगामी निवडणुकीत मी सत्ताधारी होणार हे ठरवून उमेदवारी जाहीर करून आपल्याच उमेदवारांना साथ दिली पाहिजे’, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.