
Parbhani News
sakal
गंगाखेड (जि. परभणी) : जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर कायम आहे. गोदावरीचे बॅकवॉटर गेल्या दहा दिवसांपासून खळी (ता. गंगाखेड) येथील पुलावरून वाहत असल्यामुळे नागरिकांना पूल पार करण्यासाठी तराफ्याचा आधार घ्यावा लागत आहे.