ajit pawar with mla sanjay wakchaure
sakal
- ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव - पैठण तालुक्यात तीस वर्षापासुन निधी अभावी रखडलेली ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता व निधी देतो तुम्ही मला संजय वाघचौरे यांच्या रूपाने आमदार निवडून द्या. असे बोललेले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शब्द खरा करून दाखविला होता. यांची आठवण माजी आमदार संजय वाघचौरे जायकवाडी धरणग्रस्त शेतकरी, कृती समिती व नागरिकांना सतरा वर्षा नंतर होत आहे.