shivaji tanpure Agitation
sakal
जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता गावागावांत पोहोचली आहे. जालना तालुक्यातील रोहणवाडी येथे शिवाजी अण्णासाहेब तनपुरे (वय-५३) यांनी सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून हातात पेट्रोलची बाटली घेत उपोषण सुरू केले आहे.