Parli Vaijnath Protest: परळी वैजनाथमध्ये संतापाचा उद्रेक; अल्पवयीन अत्याचाराविरोधात ‘रास्ता रोको’, फाशीची जोरदार मागणी

traffic disruption due to protest against child crimes in Parli: नसरापूरमधील चिमुरडीवरील अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ परळी वैजनाथमध्ये संतापाचा उद्रेक; ‘रास्ता रोको’ आंदोलनातून दोषींना तात्काळ फाशीची मागणी, शक्ती कायदा तातडीने लागू करण्याचा पुनरुच्चार
Protesters block road in Parli Vaijnath demanding strict action and death penalty in child assault cases.

Protesters block road in Parli Vaijnath demanding strict action and death penalty in child assault cases.

esakal

Updated on

-लक्ष्मण वाकडे

परळी वैजनाथ: राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवारी ता. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com