kannad crime
sakal
कन्नड - शहरातील हिवरखेडा नाक्यावरील एसबीआय बॅंकेसमोर गेल्या तीन महिण्यापुर्वी दुचाकीच्या डीक्कीत ठेवलेले दोन लाख रुपये लंपास करणाऱ्या माधव सुंदरम गोगला (४८, रा. कपरालतीप्प, बीटरगुंटा, ता.कावली, जि. नेल्ल्रर, राज्य आंध्रप्रदेश) या आरोपीला कन्नड शहर पोलिसांनी गुरुवारी (ता.४) रोजी पुणे येथुन अटक केली.