

Parbhani News
esakal
पूर्णा: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारीला बसला आहे. परतीच्या पावसाचा अतिरेक आणि त्यानंतर दीर्घकाळ टिकलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे ज्वारीची उगवण तर झाली, मात्र आता ऐन भरात उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.