Success Story: जालना येथील पारधचा तरुण स्थापत्य अभियंता; प्रतिकूल परिस्थितीत राहुल साळवेचे यश
Educational Background and Achievements: पारध येथील राहुल भगवान साळवे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत यश मिळवून नागपूर महापालिकेत सहायक म्हणून रुजू झाले. गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.
पारध : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्थापत्य अभियांत्रिकीच्या (सिव्हिल इंजिनिअरिंग) परीक्षेत यश मिळवत पारध येथील राहुल भगवान साळवे हा स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून नागपूर महापालिकेत रुजू झाला आहे.