Railway : वडवणीपर्यंत लवकरच धावणार रेल्वे; बीडपासूनच्या टप्प्याची १०, ११ डिसेंबरला हायस्पीड चाचणी

बीड जिल्हावासीयांचे स्वप्न असलेला अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा अहिल्यानगर-बीडदरम्यानचा टप्पा झाला पूर्ण.
Railway

Railway

sakal

Updated on

बीड - जिल्हावासीयांचे स्वप्न असलेला अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा अहिल्यानगर-बीडदरम्यानचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आणखी एक पुढचे महत्त्वाचे पाऊल पडले. या मागार्गावरील बीड-वडवणी टप्प्यावर रविवारी (ता. सात) मध्यम गती इंजिन चाचणी घेण्यात आली. ती यशवी झाली. १० व ११ डिसेंबरला या टप्प्यावर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून लोहमार्ग तपासणी आणि हायस्पीड रेल्वे चाचण्या होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com